ग्रुप्सद्वारे कनेक्ट करा आणि अधिकाधिक कामे पूर्ण करा
तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींसोबतच्या दररोजच्या चॅट्सपासून ते तुमच्या सहकर्मींसोबत कामाबद्दल माहिती मिळवण्यापर्यंत, WhatsApp ग्रुप मेसेजिंग तुम्हाला तुमच्या सर्व लोकांशी संपर्कात राहण्यात मदत करते. हे विनामूल्य*, खाजगी आहे आणि त्यामध्ये अशी फीचर्स आहेत जी तुम्हाला संभाषणे अधिक सोपी आणि अधिक उत्पादनशील बनवण्यासाठी गरजेची आहेत.











* डेटा शुल्क लागू होऊ शकते. तपशिलांसाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.