आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराडिझाइनद्वारे सुरक्षिततुमच्या दररोजच्या घटना शेअर कराचॅनल्‍स फॉलो करा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर्स, आवाज, GIFs आणि बर्‍याच गोष्टींसह व्यक्त करा.

    • डिझाइनद्वारे सुरक्षित

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर

    • तुमच्या दररोजच्या घटना शेअर करा

      स्टेटस वर फोटोज, व्हिडिओज, व्हॉईस नोट्‍स शेअर करा

    • चॅनल्‍स फॉलो करा

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) जागतिक साथीमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp ची कशी मदत होऊ शकते

ना-नफा तत्वावर चालणाऱ्या संस्था आणि स्थानिक सरकारी संस्था

सध्या समाजात अनिश्चितता आणि एकमेकांपासून दुरावा निर्माण झाला असताना तुमच्या कम्युनिटीतील लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करा — लोक त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी हेच टूल वापरत आहेत.

तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधत असताना कृपया WhatsApp चा वापर जबाबदारीने करा. फक्त तुम्हाला माहीत असलेल्या आणि ज्यांना तुमच्याकडून मेसेजेस प्राप्त करायचे आहेत अशा वापरकर्त्यांशीच संवाद साधा. ग्राहकांना तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करण्यास सांगा आणि ग्रुप्समध्ये ऑटोमेटेड किंवा प्रचारात्मक मेसेजेस पाठवणे टाळा. या सोप्या सर्वोत्तम पद्धतींंना फॉलो न केल्याने इतर वापरकर्त्यांकडून तक्रारी केल्या जाऊ शकता आणि खाते प्रतिबंधित केले जाण्याची शक्यता आहे.

तुमच्या व्यवसायाशी निगडीत प्रश्नांची उत्तरे लवकर मिळावीत यासाठी ती माहिती तुमच्या बिझनेस प्रोफाइल मध्येच समाविष्ट करा आणि तुमच्या सेवांविषयीची माहिती कॅटलॉग मध्ये द्या. यासाठी तुम्ही पूर्णपणे मोफत असलेले WhatsApp Business ॲप डाउनलोड करावे असे आम्ही सुचवतो. WhatsApp Business ॲप कसे वापरायचे याविषयी क्रमाक्रमाने मार्गदर्शन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा . तुम्हाला तुमचे खाते WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर हलवणे आवश्यक असल्यास, येथे क्लिक करा.

तुमच्या फोनवर डाउनलोड करा

ANDROIDIPHONE

तुमच्या कम्युनिटीच्या संपर्कात राहा

कम्युनिटीतील सदस्यांना तुमच्याशी खाजगी WhatsApp चॅट सुरू करता यावे यासाठी शॉर्ट लिंक तयार करा. ही लिंक ईमेलमधून, तुमच्या वेबसाइटवर, तुमच्या Facebook पेजवर आणि इतर वारंवार वापरल्या जाणाऱ्या चॅनेल्सवर शेअर करा.

तुमच्या संस्थेची ओळख करून द्या

तुम्ही देत असलेल्या सेवा आणि त्यांंचा लाभ कसा घ्यावा याबद्दलची माहिती लोकांना व्हावी यासाठी तुमचे बिझनेस प्रोफाइल पूर्ण करा आणि कस्टमाइझ केलेले स्वागत संदेश तयार करा.

किती वेळात प्रतिसाद मिळू शकेल हे आधीच सांगून ठेवा

तुम्हाला उत्तर द्यायला वेळ होत नसेल, तर ऑटोमॅटिक व्यस्तता संदेश च्या साहाय्याने तुम्ही केव्हा उत्तर देऊ शकाल हे कम्युनिटीस कळवा.

तुम्ही कोणत्या सेवा देता याची माहिती द्या

कोणत्या सेवा उपलब्ध आहेत याची माहिती कम्युनिटीपर्यंत पोहोचवा. तुमच्या बिझनेस प्रोफाइलसधून ॲक्सेस करता येणाऱ्या कॅटलॉग द्वारे तुम्ही देत असलेल्या सेवांची माहिती द्या.

वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना लगेच प्रतिसाद द्या

कम्युनिटीतील सदस्यांच्या प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही जे मेसेजेस वारंवार पाठवता ते सेव्ह करा आणि त्यांचा पुनरुपयोग करा.

अचूक आणि वेळेवर माहिती शेअर करा

व्हायरसचा प्रसार कमी करण्यात कशी मदत करता येईल याबद्दल कम्युनिटीला माहिती देण्यात पुढाकार घ्या आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रबोधन करा. स्टेटस अपडेट मधून फोटो, व्हिडिओ आणि मजकुराच्या रुपात वेगवेगळ्या टिपा शेअर करा.

तुमच्या टीम्सच्या संपर्कात राहा

दूरवरून तुमच्या टीमच्या संपर्कात राहण्यासाठी ग्रुप्स आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स वापरा.

तुमच्या कॉम्प्यूटर वरून मेसेजेस पाठवा

तुमच्या डेस्कटॉप वरून मोठ्या संख्येने येणाऱ्या WhatsApp मेसेजेसचे त्वरित आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी WhatsApp Web वापरा.

तुम्हाला WhatsApp कोरोना व्हायरस मदत केंद्राविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप