Skip to content
  • Home
    • Message privatelyStay connectedConnect in groupsExpress yourselfSecure by designShare your everydayFollow channels
  • Privacy
  • Help Center
  • Blog
  • For Business
  • Download
Download
Terms & Privacy Policy2025 © WhatsApp LLC
WhatsApp Main PageWhatsApp Main Page
    • Message privately

      End-to-end encryption and privacy controls.

    • Stay connected

      Message and call for free* around the world.

    • Connect in groups

      Group messaging made easy.

    • Express yourself

      Say it with stickers, voice, GIFs and more.

    • Secure by design

      Layers of protection to help you stay safe.

    • Share your everyday

      Share photos, videos, voice notes on Status.

    • Follow channels

      Stay updated on topics you care about.

  • Privacy
  • Help Center
  • Blog
  • For Business
  • Apps
Log inDownload

MPSCMCQ.IN

Channel | 22 followers

स्वागत आहे MPSCMCQ.IN वर! नमस्कार! mpscmcq.in हे एक विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे, जे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे. आमचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना बाजारातील महागडी पुस्तके खरेदी करण्याची गरज भासू नये आणि मोबाईल तसेच संगणकावर सहज सध्याच्या नोकरी व आपल्या आवडत्या ठिकाणी राहून मागील वर्षांच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आणि त्यांची विश्लेषणात्मक उत्तरे यांचा अभ्यास करता यावा हा आहे. हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे FREE आहे आणि भविष्यातही तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच, आम्ही लवकरच MPSCMCQ.IN चे अधिकृत मोबाइल अॅप Google Play Store वर Launch करत आहोत. Telegram :- https://t.me/mpscquestio MPSCMCQ.in चा विद्यार्थ्यांना फायदा काय? ✅ MPSC व इतर सरकारी परीक्षांसाठी बहुपर्यायी प्रश्न (MCQs) आणि विश्लेषणात्मक स्पष्टीकरणसह : राज्यसेवा परीक्षा संयुक्त परीक्षा (PSI, STI, ASO) गट-क सेवा परीक्षा वन सेवा (Forest Services) अभियांत्रिकी सेवा (Engineering Services) कृषी सेवा (Agriculture Services) राज्य उत्पादन शुल्क परीक्षा इत्यादि. ✅ इतर सरकारी परीक्षा: तलाठी भरती आरोग्य भरती पोलीस भरती ZP भरती (जिल्हा परिषद भरती) महापालिका व नगरपरिषद भरती इत्यादि. तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व सरकारी परीक्षेंच्या मागील वर्षांतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे विषयानुसार वर्गीकरण करून त्यांची विश्लेषणात्मक उत्तरे आम्ही दररोज upload करत आहोत. ✅ विशेष वैशिष्ट्ये: मागील जास्तीत जास्त वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची विश्लेषणात्मक उत्तरे महाराष्ट्रातील सर्व सरकारी परीक्षांचे Syllabus PDF स्वरूपात सरकारी नोकरीच्या नव्या जाहिराती व अपडेट्स मागील जास्तीत जास्त वर्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात Download करता येतील. MPSCMCQ.in वरील मजकूराबाबत सूचना: आम्ही या वेबसाइटवरील सर्व माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाइट्स तसेच मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासावरून संकलित केली आहे. आमच्या प्रयत्नांचा उद्देश परीक्षार्थींना परीक्षेत यश येण्यासाठी अधिक अचूक आणि दर्जेदार माहिती प्रदान करणे हा आहे. 🌟 सर्व विश्लेषणात्मक स्पष्टीकरणे आणि माहितीचा पूर्ण हक्क वेबसाइटच्या निर्मात्यांकडे आहे. परवानगीशिवाय या माहितीचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई किंवा आर्थिक दंड होऊ शकते.

View channel

Don't have WhatsApp yet?

Download

Looks like you don't have WhatsApp installed!

Download
Download
WhatsApp Main Logo
WhatsApp Main Logo
Download

What we do

FeaturesBlogSecurityFor Business

Who we are

About usCareersBrand CenterPrivacy

Use WhatsApp

AndroidiPhoneMac/PCWhatsApp Web

Need help?

Contact UsHelp CenterAppsSecurity Advisories
Download

2025 © WhatsApp LLC

Terms & Privacy Policy
Sitemap