English Below.
सवकाश जा: प्रदर्शन तारीक १७ अप्रैल!
एका समुदायाच्या नेतृत्वाखालील प्रदर्शन व्हॉट्सॲपवर प्रसिद्ध होत आहे!
२०२२ नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर, अलिशा वासुदेव ह्यांनी तयार केलेला आणि फोटो काढलेला, हा अनोखा सहभागात्मक मल्टीमीडिया प्रकल्प अनिश्चित मान्सूनचा भातावरील परिणामावर शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून पाहतो.
समुदायाच्या सदस्यांनी सचित्र कथित केलेले अभिरक्षण पॉस ह्यांनी सचेतित.
अनुवाद सोल्युशन्सचे भाषांतर.
पीपल्स एम्पॉवरमेंट मूव्हमेंट, संगमेश्वर ह्यांचे विशेष आभार.
ह्या प्रकल्पाला नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या अनुदानाने पाठिंबा दिला आहे.
प्रदर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात “फॉलो करा” दाबा:
https://whatsapp.com/channel/0029VaZmX7m6BIEcNdBqPh3x
. . .
Saukaash Raha: Releasing on April 17th!
A community led exhibition releasing right here on WhatsApp!
Created and photographed by 2022 National Geographic Explorer, Alisha Vasudev, this unique participatory multimedia project looks at the farmers perspective on the impact of erratic monsoons on rice.
Curated, illustrated and narrated by the members of the community!
Animated by Paus.
Translations by Anuvaad Solutions.
With special thanks to People's Empowerment Movement, Sangmeshwar.
This project was supported by a grant from the National Geographic Society.