नमस्कार! मी सतिश जाधव, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घरबसल्या !
या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल ?
1. रोज सकाळच्या ताज्या बातम्या
2. महाराष्ट्रातील सर्व योजना
3. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स
4. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म
5. महत्त्वाचे GR (शासन निर्णय)
6. वेळोवेळी शैक्षणिक माहिती आणि बरेच काही!
तुम्ही आजच या चॅनलला जॉईन करा ज्यामुळे तुम्ही कोणत्या ही योजनेपासून वंचित राहणार नाही.