नमस्कार ! मी दाणे आदिनाथ मी तुमच्या डिजिटल शेतकरी या न्युज चॅनलवर स्वागत करत आहे.
या चॅनल वर तुम्हाला काय मिळू शकता ?
१ रोज सकाळच्या ताज्या बातम्या
२ शेती विषयक माहिती तसेच पिकांवरील रोगराई व उपाय योजना , खते औषधे फवारणी माहिती.
३ गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी याविषयी माहिती त्यांना येणारे आजार व त्यावर उपाययोजना
४ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सरकारी योजना
५ हवामान अंदाज , जॉब अपडेट, राशिभविष्य तसेच वेळोवेळी शैक्षणिक माहिती
आणि बरेच काही तुम्ही आजच या चॅनल ला जॉईन फॉलो करा त्यामुळे तुम्ही कोणत्याहि योजनेपासून वंचित राहणार नाही, तुम्हाला आम्ही वेळोवेळी माहिती देत राहू....