iOS आणि Android डिव्हाइसवर विश्वसनीय मेसेजिंग आणि कॉलिंगद्वारे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या जवळ रहा.
180 पेक्षा जास्त देशांमधील सुमारे दोन बिलियन लोक WhatsApp वापरतात. तुम्ही ज्या कोणाशी संपर्क करू इच्छिता, ते बहुतांश WhatsApp वर आहेत.