आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

सुरक्षितता यासाठी डिझाइन केलेले

तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही जागतिक स्तरावरील सुरक्षेसह मेसेजिंग आणि कॉलिंग अनुभव डिझाईन केला आहे, तुम्हाला नियंत्रण देण्यासाठी कल्पक टूल्‍स तयार केली आहेत आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला मदत करण्‍यासाठी आम्ही आहोत.

WhatsApp वर आई, या आहेत तुझ्यासाठी काही सुरक्षा टिपा असे लिहिलेले असलेला मजकूर बबल
WhatsApp वर सुरक्षासंबंधी टिपा असे लिहिलेले असलेला PDF अटॅचमेंटचा स्क्रीनशॉट
WhatsApp वर सुरक्षासंबंधी टिपा असे लिहिलेले असलेला PDF अटॅचमेंटचा स्क्रीनशॉट
WhatsApp वर सुरक्षासंबंधी टिपा असे लिहिलेले असलेला PDF अटॅचमेंटचा स्क्रीनशॉट
WhatsApp वर हार्ट हँड्स इमोजी आणि प्रतिक्रियांसह मजा करा आणि सुरक्षित रहा असे लिहिलेले असलेला मजकूर बबल.
WhatsApp वर हार्ट हँड्स इमोजी आणि प्रतिक्रियांसह मजा करा आणि सुरक्षित रहा असे लिहिलेले असलेला मजकूर बबल.
WhatsApp वर हार्ट हँड्स इमोजी आणि प्रतिक्रियांसह मजा करा आणि सुरक्षित रहा असे लिहिलेले असलेला मजकूर बबल.
WhatsApp मध्ये हृदयाच्या आकाराच्या डोळ्यांसह भाव दर्शवणारे हसरे इमोजी फीचर
WhatsApp मध्ये हृदयाच्या आकाराच्या डोळ्यांसह भाव दर्शवणारे हसरे इमोजी फीचर
WhatsApp वर कनेक्ट होऊ शकत असल्याबद्दल आनंदी असल्याचे दर्शवणारी हसणारी आई आणि मुलगी

कुटुंब आणि मित्रांसोबत कनेक्ट करण्यावर लक्ष केंद्रित करता येण्‍यासाठी सुरक्षेचे बिल्ट-इन स्तर तुम्हाला मनःशांती देतात.

डीफॉल्ट गोपनीयता

तुमचा फोन नंबर कोणीही शोधू शकणार नाही किंवा तुमचे वैयक्तिक मेसेजेस वाचू शकणार नाही.

स्वयंचलित
स्पॅम शोधणे

कोणत्याही व्यक्तीने तक्रार करण्‍यापूर्वी आम्ही बहुतांश स्पॅम आणि स्कॅम खाती तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी शोधतो आणि ती काढतो.

सक्रिय
सुरक्षा अलर्ट

तुमच्या खात्याचे नियंत्रण घेण्‍याचे कोणतेही संशयास्पद किंवा अनधिकृत प्रयत्न आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या ओळखीची पडताळणी करण्याची सूचना देतो.

तुमच्या अनुभवावर नियंत्रण मिळवा

तुमचे खाते आणि डेटा हॅकर्स व स्कॅमर्सपासून चोरी होणे प्रतिबंधित करण्यासाठी आमच्या एकाधिक सुरक्षेच्या स्तरांद्वारे तुम्हाला सुरक्षित आणि संरक्षित राहण्‍यात मदत करण्‍यासाठी या सोप्या पायऱ्या पहा.

 WhatsApp खाती सुरक्षित करण्यासाठी पिन सेटअपसह टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करण्याचे उदाहरण

टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करा

एखाद्या व्यक्तीला तुमचे खाते चोरण्यास प्रतिबंध करण्‍यासाठी एक गुप्त पिन सेट अप करा आणि तो कोणाही सोबत कधीही शेअर करू नका.

अधिक जाणून घ्या
अधिकृत अ‍ॅपद्वारे WhatsApp वर व्हिडिओ कॉलिंग फीचरचे उदाहरण

नेहमी अधिकृत WhatsApp वापरा

WhatsApp च्या बनावटी आवृत्त्या वापरल्यामुळे तुमच्या खात्याला आणि डेटाला गंभीर गोपनीयता आणि सुरक्षिततेशी संबंधित धोके निर्माण होतात.

अधिक जाणून घ्या
तुम्हाला ग्रुप्समध्ये कोण जोडू शकते हे दाखवणारे WhatsApp वरील ग्रुप्स फीचरचे उदाहरण

तुमच्या ग्रुप्सना सुरक्षित ठेवा

तुम्हाला ग्रुप्समध्‍ये कोण जोडू शकते आणि तुमच्या ग्रुप्समध्‍ये कोण सामील होऊ शकते ते नियंत्रित करा, आणि सदस्य किंवा मेसेजेस गरजेनुसार काढून टाका.

अधिक जाणून घ्या
तुमची गोपनीयता आणि सुरक्षा संरक्षित करण्यासाठी WhatsApp वरील पिन कॉपी करा आणि तक्रार करा फीचर्सचे उदाहरण

घोटाळे ओळखणे शिका

स्वतःचे आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करण्‍यासाठी सामान्य घोटाळे आणि तुम्ही करू शकता त्या कृती यांबद्दल माहिती करून घ्‍या.

अधिक जाणून घ्या

आम्ही नवीन धोक्यांचे पूर्वानुमान लावतो आणि त्यानुसार जुळवून घेतो, तसेच तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी टूल्‍स प्रदान करतो.

सुरक्षित WhatsApp अनुभव राखण्यासाठी वापरकर्ता समस्या निर्माण करणाऱ्या संपर्क किंवा मेसेजची तक्रार करत आहे

समस्या निर्माण करणार्‍या वर्तणुकीची तक्रार करा

मेसेजेस, लोक किंवा व्यवसायांची तक्रार केल्यामुळे आम्हाला WhatsApp ला प्रत्येजणासाठी सुरक्षित ठेवण्यात मदत होते. चिंता करू नका, आम्ही प्रेषकाला सांगणार नाही.

अधिक जाणून घ्या

नको असलेल्या संपर्काला ब्लॉक करा

तुम्हाला ज्यांच्या सोबत चॅट करायचे नाही अशी एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेज करत असल्यास, त्यांना केवळ ब्लॉक करा आणि तुम्हाला यापुढे त्यांचे मेसेजेस किंवा कॉल्‍स येणार नाहीत याची आम्ही खात्री करू.

अधिक जाणून घ्या
मेसेजेस किंवा कॉल्स येणे थांबवण्यासाठी वापरकर्त्याने WhatsApp वर नको असलेल्या संपर्काला ब्लॉक केल्याचे उदाहरण
वापरकर्त्याने ॲक्सेस परत मिळवण्यासाठी सुरक्षा चरण करून त्यांचे WhatsApp खाते पुनर्प्राप्त करण्याचे उदाहरण

तुमचे खाते पुनर्प्राप्त करा

तुम्ही तुमच्या खात्याचा ॲक्सेस गमावला असल्यास, तुमच्या फोन नंबरची पुन्हा नोंदणी करा. तुमच्या फोनवरील पूर्वीची संभाषणे सुरक्षित आहेत आणि ती तुमचे खाते अ‍ॅक्सेस करण्‍याचा प्रयत्न करत असलेली कोणतीही व्यक्ती वाचू शकणार नाही.

अधिक जाणून घ्या

आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
मला WhatsApp वर सुरक्षित कसे राहता येईल?
मी WhatsApp चा वापर जबाबदारीने कसा करू शकेन?
मला माझे WhatsApp खाते कसे सुरक्षित करता येईल?
WhatsApp चुकीची माहिती कशी हाताळते?
WhatsApp निवडणुकांच्या वेळी गैरवर्तन कसे प्रतिबंधित करते?
मी WhatsApp वर व्‍यवसाय खात्याशी चॅट करत आहे की नाही हे मला कसे समजेल?
सर्व मदतपुस्तिका पहा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप