आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
WhatsApp वेबडाउनलोड करा

सुरक्षित डिझाईननुसार

तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही जागतिक स्तरावरील सुरक्षेसह मेसेजिंग आणि कॉलिंग अनुभव डिझाईन केला आहे, तुम्हाला नियंत्रण देण्यासाठी कल्पक टूल्‍स तयार केली आहेत आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला मदत करण्‍यासाठी आम्ही आहोत.

कुटुंब आणि मित्रांसोबत कनेक्ट करण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी सुरक्षेचे बिल्ट-इन स्तर तुम्हाला मन:शांती देतात.

डीफॉल्ट गोपनीयता

तुमचा फोन नंबर कोणीही शोधू शकणार नाही किंवा तुमचे वैयक्तिक मेसेजेस वाचू शकणार नाही.

स्वयंचलित
स्पॅम शोधणे

कोणत्याही व्यक्तीने तक्रार करण्‍यापूर्वी आम्ही बहुतांश स्पॅम आणि स्कॅम खाती तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी शोधतो आणि ती काढतो.

सक्रिय
सुरक्षा अलर्ट

तुमच्या खात्याचे नियंत्रण घेण्‍याचे कोणतेही संशयास्पद किंवा अनधिकृत प्रयत्न आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या ओळखीची पडताळणी करण्याची सूचना देतो.

तुमच्या अनुभवाचे नियंत्रण घ्‍या

हॅकर्स आणि स्कॅमर्सना तुमचे खाते आणि डेटा चोरण्यास प्रतिबंध करण्‍यासाठी अतिरिक्त संरक्षणाचे स्तर जोडणार्‍या या सोप्या स्टेप्स पहा.

टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करा

एखाद्या व्यक्तीस तुमचे खाते चोरण्यास प्रतिबंध करण्‍यासाठी एक गुप्त पिन सेट अप करा आणि तो कधीही कोणाहीसोबत कधीही शेअर करू नका.

अधिक जाणून घ्‍या

नेहमी अधिकृत WhatsApp वापरा

WhatsApp च्या बनावटी आवृत्त्या वापरण्‍यामुळे तुमच्या खात्यास आणि डेटास गंभीर गोपनीयता आणि सुरक्षेसंबंधित धोके निर्माण होतात.

अधिक जाणून घ्‍या

तुमच्या ग्रुप्सना सुरक्षित ठेवा

तुम्हाला ग्रुप्समध्‍ये कोण जोडू शकते आणि तुमच्या ग्रुप्समध्‍ये कोण सामील होऊ शकते ते नियंत्रित करा आणि सदस्य किंवा मेसेजेस गरजेनुसार काढा.

अधिक जाणून घ्‍या

स्कॅम शोधणे शिका

स्वत:चे आणि तुमच्या जिवलग व्यक्तींचे संरक्षण करण्‍यासाठी सामान्य स्कॅम आणि तुम्ही करू शकता त्या कारवाया यांबद्दल माहिती करून घ्‍या.

अधिक जाणून घ्‍या

आम्ही नवीन धोक्यांचे पूर्वानुमान लावतो आणि त्यानुसार फेरफार करतो तसेच तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी टूल्‍स प्रदान करतो.

समस्या निर्माण करणार्‍या वर्तणुकीची तक्रार करा

मेसेजेस, लोक किंवा व्यवसायांची तक्रार केल्यामुळे आम्हाला WhatsApp ला प्रत्येजणासाठी सुरक्षित ठेवण्यात मदत होते. चिंता करू नका, आम्ही प्रेषकाला सांगणार नाही.

अधिक जाणून घ्‍या

अवांछित संपर्काला ब्लॉक करा

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत चॅट करू इच्छित नाही अशी एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेज करत असल्यास, तिला केवळ ब्लॉक करा आणि आम्ही हे सुनिश्चत करू की तुम्हाला यापुढे त्या व्यक्तीचे मेसेजेस किंवा कॉल्‍स येणार नाहीत.

अधिक जाणून घ्‍या

तुमचे खाते पुनर्प्राप्त करा

तुम्ही तुमच्या खात्याचा ॲक्सेस गमावला असल्यास, तुमच्या फोन नंबरची पुन्हा नोंदणी करा. तुमच्या फोनवरील पूर्वीची संभाषणे सुरक्षित आहेत आणि ती तुमचे खाते अ‍ॅक्सेस करण्‍याचा प्रयत्न करत असलेली कोणतीही व्यक्ती वाचू शकणार नाही.

अधिक जाणून घ्‍या

आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
मी WhatsApp वर सुरक्षित कसे राहू शकेन?
मी WhatsApp चा वापर जबाबदारीने कसा करू शकेन?
मी माझे WhatsApp खाते कसे संरक्षित करू?
WhatsApp चुकीची माहिती कशी हाताळते?
WhatsApp निवडणुकांदरम्यान गैरवर्तन कसे प्रतिबंधित करते?
WhatsApp वर मी व्यवसाय खात्याशी चॅट करत आहे की नाही हे मला कसे समजेल?
सर्व मदत पुस्तिका पहा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचर्सब्‍लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्या बद्दलकरीअर्सब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदत हवी आहे का?आमच्याशी संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती