वैयक्तिक मेसेजेस खाजगी स्वरूपाचे असू शकतात हे लक्षात घेऊनच आम्ही तुमची गोपनीयता आणि सुरक्षा सर्वात महत्त्वपूर्ण मानतो आणि त्यासाठीच आम्ही आमच्या ॲपमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन अंतर्भूत केलेले आहे.
आम्ही अतिरिक्त फीचर्स देखील विकसित केली आहेत जी तुम्हाला WhatsApp वर सुरक्षित राहाण्यात मदत करू शकतात.सुरक्षिततेविषयी अधिक माहितीसाठी, मदत केंद्र ला भेट द्या.
आम्ही गैरवर्तनुकीचा सामना कसा करतो ते जाणून घ्या