WhatsApp सुरक्षा सल्ले
वैयक्तिक मेसेजेस खाजगी स्वरूपाचे असू शकतात हे लक्षात घेऊनच आम्ही तुमची गोपनीयता आणि सुरक्षा सर्वात महत्त्वाची मानतो आणि त्यासाठीच आम्ही आमच्या ॲपमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन समाविष्ट केले आहे.
WhatsApp वर सुरक्षित राहण्यासाठी आम्ही अजून काही फीचर्स विकसित केली आहेत.