आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

मेसेज प्रायव्हेटली

तुमची गोपनीयता आमचे प्राधान्य आहे. WhatsApp वरील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह, तुमचे वैयक्तिक मेसेजेस, फोटोज, कॉल्‍स आणि आणखी बर्‍याच गोष्टी तुम्ही व तुम्ही निवडता त्या लोकांमध्‍ये सुरक्षित राहतात, म्हणजेच अगदी WhatsApp देखील ते पाहू शकत नाही.

मेसेजेस एन्क्रिप्शनने सुरक्षित असल्याचे दाखवणारा WhatsApp ॲपचा स्क्रीनशॉट

तुमची एखाद्या कृत्याबद्दलची कबूली असो, तुमच्या अवघड चर्चा असो किंवा तुमच्यातील सिली विनोद असोत, WhatsApp गोपनीयता तुमची संभाषणे सूरक्षित ठेवण्यात मदत करते.

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन

WhatsApp वर वैयक्तिक मेसेजेस, कॉल्‍स, फोटोज आणि व्हिडिओ एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात, केवळ प्राप्तकर्त्याकडे आणि तुमच्याकडेच ते अनलॉक करून वाचण्याची विशिष्‍ट की असते.

गोपनीयतेचे अतिरिक्त स्तर

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन व्यतिरिक्त, WhatsApp तुमच्या संभाषणांना सुरक्षेचे अतिरिक्त स्तर ऑफर करते.

तुम्हाला हवी असलेली गोपनीयता नियंत्रित करा

WhatsApp गोपनीयता सेटिंग्जसह, तुम्ही काय शेअर करता, तुम्ही ऑनलाइन कसे दिसता किंवा तुमच्याशी कोण बोलू शकते, याची निवड तुम्ही करता.

लॉक केलेली चॅट फीचर्स आणि संग्रहित चॅट फीचर दाखवणारे whatsapp प्लॅटफॉर्म

चॅट लॉक

तुमची सर्वात वैयक्तिक चॅट्‍स पासवर्डने सुरक्षित करा, जेणेकरून ती खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यात तुम्ही मदत करू शकता. लॉक केलेली चॅट्‍स ही लॉक केलेली चॅट्स या फोल्डरमधील तुमच्या चॅट्‍सच्या यादीमधून लपवली जातील, जेणेकरून तुम्ही इतर कोणालाही ती पाहता येऊ नयेत यासाठी तुमचा फोन वापरणे प्रतिबंधित करू शकता.

अधिक जाणून घ्या

एक्सपायर होणारे मेसेजेस

एक्स्पायर होणाऱ्या मेसेजेससह, तुम्ही ते पाठवल्यानंतर ते नाहिसे होण्यासाठी सेट करून, कोणते मेसेजेस जवळपास आणि किती काळ टिकून राहतील ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

अधिक जाणून घ्या
whatsapp प्लॅटफॉर्म म्यूट एन्क्रिप्शन आणि एक्स्पायर होणारे मेसेजेस फीचर दर्शवतो
whatsapp ॲपमध्ये सायलेन्स अज्ञात कॉलर फीचरचा स्क्रीनशॉट

अज्ञात कॉलर्सना प्रतिबंधित करा

स्पॅम आणि अज्ञात संपर्कांनी तुम्हाला कॉल करू नये यासाठी‍ त्यांना स्क्रीन करा, जेणेकरून तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या संभाषणांवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.

अधिक जाणून घ्या

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित
बॅकअप्स

तुमचे ऑनलाइन बॅकअप्स खाजगी ठेवा. तुमच्या iCloud किंवा Google Drive वर सेव्ह केलेल्या मेसेजेसनादेखील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप सुरू करा.

अधिक जाणून घ्या
पार्श्वभूमीमध्ये रन होणाऱ्या एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप फीचरचा स्क्रीनशॉट
whatsapp ॲपवर अखेरचे पाहिलेले आणि ऑनलाइन या फीचरचा स्क्रीनशॉट

अखेरचे पाहिलेले
आणि ऑनलाइन

ज्यांनी पाहावे असे तुम्हाला वाटते त्यांनाच निवडा. तुम्ही ऑनलाइन असता ते आणि शेवटचे WhatsApp केव्हा वापरले हे कोण पाहू शकते हे निवडण्यासाठी तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज तुम्ही सानुकूल करू शकता.

अधिक जाणून घ्या

सुरक्षा

तुमचे खाते हॅकर्स आणि स्कॅमर्सपासून सुरक्षित करा व अवांछित चॅट्‍स थांबवा.

अधिक जाणून घ्या
WhatsApp वरील ब्लॉक करा आणि हटवा या सुरक्षा आणि सुरक्षितता फीचरचा स्क्रीनशॉट

अधिक मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित म्हणजे काय?
टू-स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय?
WhatsApp खाजगी आणि सुरक्षित आहे का?
WhatsApp वर तुमची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत
सर्व मदतपुस्तिका पहा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप