जिथे चॅट करत आहात तिथूनच पैसे पाठवा आणि प्राप्त करा
घरच्यांना पैसे पाठवायचे असोत, तुमच्या मावशीच्या बर्थडे गिफ्टसाठी कॉन्ट्रिब्युशन द्यायचे असो किंवा तुमच्या मित्राला जेवणाचे पैसे परत करायचे असोत, हे सर्व WhatsApp वर निःशुल्क करा.
घरच्यांना पैसे पाठवायचे असोत, तुमच्या मावशीच्या बर्थडे गिफ्टसाठी कॉन्ट्रिब्युशन द्यायचे असो किंवा तुमच्या मित्राला जेवणाचे पैसे परत करायचे असोत, हे सर्व WhatsApp वर निःशुल्क करा.
प्रत्येक वेळी पैसे पाठवताना तुमचा UPI पिन वापरा. WhatsApp तुमचे कार्ड किंवा UPI पिन संबंधित माहिती संचयित करत नाही.
फक्त एकदाच तुमचे बॅंक खाते सेट करा आणि WhatsApp वरून UPI-आधारित ॲप वापरणाऱ्या कोणालाही पैसे पाठवा किंवा कोणाकडूनही पैसे प्राप्त करा.
चॅटमध्ये तुमच्या ट्रान्सफर स्टेटसची खात्री करा आणि आधीचे व्यवहार पेमेंट सेटिंग्जमध्ये पहा.
बँक खात्यांदरम्यान पैसे थेट ट्रान्सफर होतात. WhatsApp वरील पेमेंट्स फीचर BHIM UPI द्वारे समर्थित असून पेमेंट वरील प्रक्रिया भारतातील पेमेंट भागीदारांद्वारे होतात.