आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा

बौद्धिक मालमत्ता धोरण : तुमचे कॉपीराइट आणि ट्रेडमार्क

आशय सारणी

  • कॉपीराइट (प्रताधिकार)
  • ट्रेडमार्क
  • तुमचे कॉपीराइटेड काम किंवा ट्रेडमार्क जो उल्लंघित झाल्याचा दावा तुम्ही करत आहात त्याचे सविस्तर वर्णन पाठवा.

WhatsApp LLC (""WhatsApp," "आमचे," "आम्ही," किंवा "आमच्यासाठी") हे लोकांच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे रक्षण करण्यासाठी मदत करण्यास वचनबद्ध आहे. ॲप्लिकेशन स्थापित करताना, ते ॲक्सेस करताना, किंवा आमचे ॲप्स, सेवा, फिचर, सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट(एकत्रितपणे, "सेवा") वापरताना आमचे वापरकर्ते आमच्या सेवाशर्ती ("अटी") मान्य करतात. आमच्या अटी आमच्या वापरकर्त्यांना दुसऱ्याचे बौद्धिक मालमत्ता अधिकार त्यांच्या कॉपीराइट आणि ट्रेडमार्क सह भंग करण्याची मान्यता देत नाहीत.

आमच्या गोपनीयता धोरणामध्ये ज्याप्रकारे नमूद केलेले आहे, आम्ही आमच्या वापरकर्त्यांचे संदेश आमच्या सेवा पुरविताना सामान्यतः जतन करून ठेवत नाही. जर आमच्या वापरकर्त्यांनी त्यांची ही माहिती त्यांच्या खातेमाहिती मध्ये समाविष्ट केली असेल तर मात्र आम्ही आमच्या वापरकर्त्यांचा प्रोफाईल फोटो, प्रोफाईल नाव, किंवा स्टेटस म्हणजेच स्थिती संदेश यावर आमची मालकी राहील.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

कॉपीराइट (प्रताधिकार)

तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याची तक्रार नोंदवायची असल्यास आणि WhatsApp होस्ट करत असलेला कोणताही आक्षेपार्ह मजकूर (जसे की WhatsApp वापरकर्त्यांचा प्रोफाईल फोटो, प्रोफाईल नाव, किंवा स्टेटस संदेश) काढून टाकायचा असला तर कृपया संपूर्ण कॉपीराइट उल्लंघन दावा ip@whatsapp.com या आयडी वर (खालील यादीत नमूद केलेल्या सर्व माहितीसह) आम्हाला इमेल करा. तुम्ही तुमचा संपूर्ण कॉपीराइट उल्लंघन दावा आमच्या WhatsApp कॉपीराइट एजंटला पत्राने देखील पाठवू शकता.

WhatsApp LLC
WhatsApp Copyright Agent
1601 Willow Road
Menlo Park, California 94025
United States of America
ip@whatsapp.com

कॉपीराइट उल्लंघन दावा रिपोर्ट करण्याअगोदर, तुम्ही संबंधित WhatsApp वापरकर्त्याला संदेश पाठवू शकता ज्याने तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे असा तुम्हाला विश्वास वाटतो. तुम्ही WhatsApp शी संपर्क न साधताही कदाचित या समस्येतून मार्ग काढू शकता.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

ट्रेडमार्क

तुमचा ट्रेडमार्क उल्लंघन झाल्याची तक्रार नोंदवायची असल्यास आणि WhatsApp होस्ट करत असलेला कोणताही आक्षेपार्ह मजकूर काढून टाकायचा असला तर कृपया आम्हाला संपूर्ण ट्रेडमार्क उल्लंघन दावा ip@whatsapp.com या आयडी वर (खालील यादीत नमूद केलेल्या सर्व माहितीसह) आम्हाला इमेल करा.

ट्रेडमार्क उलंघन दावा रिपोर्ट करण्याअगोदर, तुम्ही संबंधित WhatsApp वापरकर्त्याला संदेश पाठवू शकता ज्याने तुमच्या कॉपीराईटचे उल्लंघन केले आहे असा तुम्हाला विश्वास वाटतो. तुम्ही WhatsApp शी संपर्क न साधताही कदाचित या समस्येतून मार्ग काढू शकता. तुम्ही WhatsApp शी संपर्क न साधताही कदाचित या समस्येतून मार्ग काढू शकता.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

तुमचे कॉपीराइटेड काम किंवा ट्रेडमार्क जो उल्लंघित झाल्याचा दावा तुम्ही करत आहात त्याचे सविस्तर वर्णन पाठवा.

तुमचे कॉपीराइटेड काम किंवा ट्रेडमार्क जो उल्लंघित झाल्याचा दावा तुम्ही करत आहात जो आमच्या सर्व्हिसेस वर होस्ट केला गेला आहे त्याच्या मजकुराचे सविस्तर वर्णन पाठवा.

  • तुमची संपूर्ण संपर्क माहिती (पूर्ण नाव, पत्ता, आणि फोन नंबर). लक्षात घ्या की आम्ही तुमची संपर्क माहिती तुमच्या नाव आणि इमेल ॲॅड्रेस सह (तो पुरवला असल्यास), तुमच्या कंपनीचे नाव किंवा क्लायंट ज्याला प्रश्नाचे अधिकार आहेत आणि तुमच्या रिपोर्टचा मजकूर नियमितपणे त्या व्यक्तीला पुरवितो ज्याचा मजकूर तुम्ही रिपोर्ट करत आहात. इच्छा असेल तर, तुम्ही तुमचा प्रोफेशनल किंवा बिझनेस इमेल आयडी पुरवू शकता.
  • तुमचे कॉपीराइटेड काम किंवा ट्रेडमार्क जो उल्लंघित झाल्याचा दावा तुम्ही करत आहात त्याचे सविस्तर वर्णन पाठवा.
  • तुमचे कॉपीराइटेड काम किंवा ट्रेडमार्क जो उल्लंघित झाल्याचा दावा तुम्ही करत आहात जो आमच्या सर्व्हिसेसवर होस्ट केला गेला आहे त्याच्या मजकुराचे सविस्तर वर्णन पाठवा.
  • आमच्या सर्व्हिसेसवर हा आशय असणारा मजकूर शोधण्यासाठी पुरेशी माहिती द्या. हे करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्या व्यक्तीने आमच्या सर्व्हिसेस वर आक्षेपार्ह मजकूर टाकलेला आहे त्या व्यक्तीचा फोन नंबर आम्हाला पुरविणे.
  • जाहीरनामा जो हे घोषित करतो की :
    • तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कबद्दल वरील मजकूर, ज्या पद्धतीने तुम्ही मांडला आहे, तो कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क मालक, त्याच्या एजंट किंवा कायद्याने अधिकृत नाही.
    • तुमच्या दाव्यामधील माहिती खरी आहे; आणि
    • खोटी साक्ष दण्डान्तर्गत, तुम्ही घोषित करता की ज्या विशिष्ट कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याचे तुम्ही मालक आहात, किंवा त्यांच्या वतीने कृती करण्यास अधिकृत आहात.
  • तुमची इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक स्वाक्षरी

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती