आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा

कुकीज

१ फेब्रुवारी, २०२४ पासून प्रभावी


कुकीजबद्दल माहिती

कुकी ही एक छोटी टेक्स्ट फाइल असते जी तुम्ही तुमच्या संगणकावरून किंवा मोबाइल डिव्हाइसवरून वापरलेल्या वेबसाईट तुमच्या ब्राउझरला साठविण्यास सांगते.

आम्ही कुकीज कशाप्रकारे वापरतो

आम्ही आमच्या सेवांचा वापर समजावून घेण्यासाठी, त्या सुरक्षित करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी, आणि त्या प्रदान करण्यासाठी कुकीजचा वापर करतो. उदाहरणार्थ, आम्ही कुकीज येथे वापरतो :

  • वेब आणि डेस्कटॉपसाठी WhatsApp प्रदान करणे आणि वेबवर चालणाऱ्या इतर सेवा यांवर तुमचा अनुभव सुधारण्यासाठी, आमच्या सेवा कशा वापरल्या जातात ते समजून घेण्यासाठी आणि आमच्या सेवा तुमच्या आवडीनुसार करण्यासाठी;
  • नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत आणि त्यानुसार आमच्या सेवांशी निगडित संबंधित माहिती तुम्हाला दाखविण्यासाठी;
  • तुमची निवड लक्षात ठेवण्यासाठी जसे की तुमचे भाषा प्राधान्य, तसेच आमच्या सेवा तुमच्या आवडीनुसार कस्टमाइझ करण्यासाठी;
  • नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची लोकप्रियतेनुसार वर्गवारी करण्यासाठी, आमच्या वेब सर्व्हिसेसवर चालणारे डेस्कटॉप ॲप्लिकेशन वापरणारे आणि त्या तुलनेत मोबाइल वापरकर्ते किती आहेत ते समजावून घेण्यासाठी किंवा आमच्या एखाद्या वेबपेजची लोकप्रियता आणि त्याचा प्रभाव समजावून घेण्यासाठी कुकीज वापरल्या जातात.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

कुकीज वर कसे नियंत्रण ठेवाल

तुमचे कुकी सेटिंग बदलण्यासाठी तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसने पुरविलेल्या सूचनांचा अवलंब करा (या सूचना शक्यतो ब्राउझरच्या "सेटिंग्ज" किंवा "प्राधान्ये" मध्ये उपलब्ध असतात).

तुमचा ब्राउझर किंवा डिव्‍हाइस कदाचित तुम्‍हाला ब्राउझर कुकीज सेट करण्‍याची आणि हटवण्‍याची निवड करण्‍याची अनुमती देणार्‍या सेटिंग्‍ज ऑफर करू शकतात. ही नियंत्रणे ब्राउझरनुसार भिन्न असू शकतात आणि निर्माते त्यांनी उपलब्ध करून दिलेली सेटिंग्ज आणि ते कधीही कसे कार्य करतात या दोन्ही बदलू शकतात. लोकप्रिय ब्राउझरद्वारे ऑफर केलेल्या नियंत्रणांबद्दल अतिरिक्त माहिती खालील लिंकवर आढळू शकते. तुम्ही ब्राउझर कुकीज अक्षम केल्या असतील तर WhatsApp प्रॉडक्टचे काही भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.

  • Google Chrome
  • Internet Explorer
  • Firefox
  • Safari
  • Safari Mobile
  • Opera

https://www.whatsapp.com वेबसाइट केवळ प्रथम-पक्ष कुकीज वापरते.

शीर्षस्थानी जा

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप