मी गट गप्पा कशा हटवू?

तुमच्या WhatsApp गटाला हटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जर तुम्ही अॅडमीन असाल तर गटातील प्रत्येक सहभागी काढून टाका. गटातील सर्व सहभागी काढून टाकल्यावर तुम्ही देखील त्या गटामधून बाहेर पडा ज्यामुळे गट हटविण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल.