तुम्ही आमच्या सर्व्हिसेस इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता, तेव्हा आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट करणे आणि त्यांचे मार्केटिंग करणे या कारणांसाठी WhatsApp ला काही माहिती प्राप्त करणे किंवा गोळा करणे आवश्यक असते.
आम्ही कोणत्या प्रकारांची माहिती प्राप्त करतो आणि गोळा करतो हे तुम्ही आमच्या सर्व्हिसेस कशा प्रकारे वापरता यावर अवलंबून असते. आमच्या सर्व्हिसेस डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला विशिष्ट माहितीची आवश्यकता असते. या माहितीशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस प्रदान करू शकत नाही. आम्ही गोळा करत असलेल्या माहितीमध्ये तुम्ही प्रदान केलेली माहिती, आपोआप गोळा झालेली माहिती आणि तृतीय पक्ष माहिती समाविष्ट असते.
WhatsApp कोणत्या प्रकारची माहिती गोळा करते याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया
यावर क्लिक करा.