आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा

WhatsApp शी संपर्क साधा

गोपनीयता धोरणाविषयी प्रश्न

WhatsApp चे वापरकर्ता म्हणून, तुम्ही Android, iPhone आणि KaiOS या प्लॅटफॉर्म्सवर ॲपमधील खाते माहितीची विनंती करा हे फीचर वापरून तुमची माहिती ॲक्सेस आणि डाउनलोड करू शकता. तुम्ही ॲपमधील "खाते माहितीची विनंती करा" हे फीचर वापरता, तेव्हा आम्ही तुम्हाला ती माहिती ZIP फाइलमध्ये देतो, ज्यामध्ये HTML आणि JSON फाइल्स समाविष्ट असतात.
कृपया लक्षात घ्‍या, या रिपोर्टमध्ये तुमचे मेसेजेस समाविष्ट नसतात. तुम्हाला त्याऐवजी तुमचे पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करायचे असल्यास, ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी आमचे मदत केंद्र पहा.
WhatsApp वापरकर्ता म्हणून तुम्ही अ‍ॅपमधील माझे खाते हटवा हे फीचर वापरून तुमचे WhatsApp खाते कधीही हटवू शकता. पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे खाते कसे हटवावे: Android, iPhone आणि KaiOS. तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटवल्यानंतर काय होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या गोपनीयता धोरण यामधील तुमची माहिती व्यवस्थापित करणे या विभागावर जा.
तुम्ही आमच्या सर्व्हिसेस इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता, तेव्हा आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट करणे आणि त्यांचे मार्केटिंग करणे या कारणांसाठी WhatsApp ला काही माहिती प्राप्त करणे किंवा गोळा करणे आवश्यक असते.
आम्ही कोणत्या प्रकारांची माहिती प्राप्त करतो आणि गोळा करतो हे तुम्ही आमच्या सर्व्हिसेस कशा प्रकारे वापरता यावर अवलंबून असते. आमच्या सर्व्हिसेस डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला विशिष्ट माहितीची आवश्यकता असते. या माहितीशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस प्रदान करू शकत नाही. आम्ही गोळा करत असलेल्या माहितीमध्ये तुम्ही प्रदान केलेली माहिती, आपोआप गोळा झालेली माहिती आणि तृतीय पक्ष माहिती समाविष्ट असते.
WhatsApp कोणत्या प्रकारची माहिती गोळा करते याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया यावर क्लिक करा.
आम्ही आमच्याकडे असलेली (तुम्ही निवडलेले पर्याय आणि लागू असलेले कायदे यांनुसार) माहिती आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट करणे आणि त्यांचे मार्केटिंग करणे या कारणांसाठी वापरतो.
WhatsApp मध्ये तुमच्या माहितीचा वापर कसा केला जातो याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया यावर क्लिक करा.
तुम्ही तुमची माहिती तुमच्या वापरानुसार शेअर करता आणि आमच्या सर्व्हिसेसचा वापर करून संभाषण करता व आम्ही तुमची माहिती आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करण्यात, त्यांमध्ये सुधारणा करण्यात, त्या समजण्यात, कस्टमाइझ करण्यात, त्यांना सपोर्ट करण्यात आणि त्यांचे मार्केटिंग करण्यात मदत व्हावी यासाठी शेअर करतो.
माहिती कशी शेअर केली जाते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया यावर क्लिक करा.
तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, हा लेख वाचा.
तुमचे खाते चोरले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, हा लेख वाचा.
तुमचे खाते बॅन केले गेले असल्यास, हा लेख वाचा.
तुम्हाला इतर काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, कृपया आमचे मदत केंद्र पहा.
तुमचा प्रश्न वरीलपैकी कोणत्याही प्रॉडक्ट्सशी संबंधित नसल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
आमचे गोपनीयता धोरण आमच्या सर्व्हिसेस प्रदान करण्यासाठी आम्ही प्रक्रिया करतो त्या माहितीसह आमच्या इतर डेटा पद्धतींचे स्पष्टीकरण देण्यात मदत करते.
आमचे गोपनीयता धोरण वाचायचे असल्यास, कृपया यावर क्लिक करा.

तुम्ही तुमची माहिती भरून विनंती सबमिट केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि तुम्हाला मदत करू.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोवैशिष्ट्यब्लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरीअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदत हवी आहे का?आमच्याशी संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाअटी