आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा

चॅनल्स याद्वारे जे महत्त्वाचे आहे त्याला फॉलो करा

तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांकडील आणि संस्थांकडील उपयुक्त अपडेट्‍स मिळवण्यासाठी WhatsApp चॅनल्स एक सोपा आणि खाजगी मार्ग आहे.

चॅनल्स एक्सप्लोर करा

तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेले विषय शोधा आणि त्यांबद्दल माहिती मिळवा—खाजगीरीत्या, हे सर्व WhatsApp मधील एका स्वतंत्र टॅबमध्‍ये.

तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल अप-टू-डेट रहा

चॅनल्स निर्देशिका एक्सप्लोर करा आणि तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयांबद्दलच्या चॅनल्सना फॉलो करा, मग ते तुमच्या आवडीच्या क्रीडा टीमबाबत नवीनतम बातमी असो किंवा तुमच्या स्थानिक बेकरीमधील दैनिक विशेष पदार्थांबद्दल असो. तुमच्या आवडीच्या चॅनल्‍सचे सदस्यत्व घेऊन तुमच्या आवडीच्या अधिक गोष्टींचा खास ॲक्सेस मिळवा*.

* हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी कदाचित उपलब्ध नसू शकते.

अधिक जाणून घ्या

चॅनल्‍सना खाजगीरीत्या फॉलो करा

तुम्ही कोणती चॅनल्‍स फॉलो करता ते केवळ तुम्हीच पाहू शकता. तुमचा फोन नंबर खाजगी राहतो आणि तुम्ही संपर्क म्हणून ज्या ॲडमिन्सना सेव्ह केले आहे केवळ तेच तो पाहू शकतात.

अधिक जाणून घ्या

समर्पित जागेत ब्राउझ करा

चॅनल्स ही अपडेट्‍स टॅबमध्ये असून तुमच्या वैयक्तिक चॅट्‍स आणि कॉल्‍सपासून दूर आहेत आणि चॅनल नोटिफिकेशन्स डीफॉल्टनुसार म्यूट केली जातात.

  • तुमचे स्वतःचे चॅनल तयार करा

    WhatsApp वर लक्षावधी जागतिक प्रेक्षकांसोबत अपडेट्‍स शेअर करा आणि तुमच्या फॉलोइंगसोबत एंगेज होण्याचा आणि ती वाढवण्याचा विश्वसनीय मार्ग अनलॉक करा.

    अधिक जाणून घ्या
  • नवीन पद्धतींनी फॉलोअर्ससोबत एंगेज व्हा

    तुमचे प्रेक्षक डाउनलोड करू शकतात असे सानुकूल स्टिकर्स द्या, बातम्या शेअर करण्‍यासाठी व्हॉइस मेसेजेस पाठवा किंवा फॉलोअर्सना त्यांचे विचार शेअर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्याकरिता मतचाचण्या वापरा.

    अधिक जाणून घ्या
  • तुमचे चॅनल सहजपणे प्रमोट आणि वाढवा

    तुमचे स्टेटस यावर आणि तुमच्या वैयक्तिक चॅट्‍सवर तुमच्या चॅनलची लिंक किंवा युनिक QR कोड शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक तुमचे चॅनल शोधू शकतील.

    अधिक जाणून घ्या
  • चॅनल सदस्यत्वांसह पैसे कमवा*

    पैसे कमवत असताना, थेट WhatsApp वर खास, क्षणातील अपडेट्‍स तुमच्या सर्वाधिक एंगेज होणार्‍या आणि सपोर्ट करणार्‍या फॉलोअर्ससोबत शेअर करा.

    * हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी कदाचित उपलब्ध नसू शकते.


आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
मी WhatsApp वर चॅनल्स कशी शोधू आणि फॉलो करू?
मी WhatsApp वर सार्वजनिक चॅनल कसे तयार करू?
मी इतरांसोबत WhatsApp चॅनल अपडेट्‍स कशी शेअर करू?
WhatsApp चॅनल सदस्यत्व काय आहे?
सर्व मदतपुस्तिका पहा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप