फक्त १००% प्रत्यक्ष ताबा (Physical Possession) असलेल्या प्रॉपर्टीज. > किचकट कायदेशीर वाद किंवा भाडेकरूंची कटकट नाही.
बाजारभावापेक्षा २०-४०% कमी दरातील फ्लॅट्स आणि NA प्लॉट्सची माहिती मिळवा. EMD भरण्यापूर्वी तुमची गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी BhuMe ॲपवर प्रॉपर्टीचे टायटल आणि थकीत देणी नक्की तपासा.
Filtered Bank Auctions in Pune.
100% Physical Possession Only. No symbolic possession. No tenant drama.
We track distressed flats and NA plots at 20-40% below market value. See a property you like? Use the BhuMe app to run a deep title check and verify pending dues before you pay the EMD.