जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर
महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेले विविध शासन निर्णय तसेच शासकीय योजना यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे सोपे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या अंतर्गत "आपले शिवार" हे व्हाट्सअँप चॅनल विकसित करण्यात आले