महाराष्ट्रातील बिगरराजकीय लोकचळवळ! मराठी अस्मिता, न्याय हक्कांसाठी एकच आवाज! अध्यक्ष - गोवर्धन देशमुख तुम्ही मराठी असाल व तुमच्या हक्कांसाठी लढायला तयार असाल, तर मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संघटनेत सहभागी व्हा. ही एक बिगरराजकीय लोकचळवळ आहे, जी प्रत्येक मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढते.
ध्येय आणि कार्य: *मराठी भाषा, राज्य आणि संस्कृतीचे संवर्धन: आपली ओळख जपण्यासाठी! * मराठी शिक्षण व्यवस्था बळकट करणे: मराठी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी! * मराठी उद्योजकता आणि अर्थकारण यांचा विकास: 'आपल्या' माणसांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी!
संघटना आणि कार्याचा आढावा: राज्य पातळीवर मराठी एकीकरण समिती करत असलेल्या कार्याचा, उपक्रमांचा आणि माहितीचा थेट आढावा घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा!