तळागाळातील दिव्यांगापर्यंत दिव्यांगाच्या विविध योजना पोहोचवणे. दिव्यांग यु डी आय डी कार्ड संदर्भात मार्गदर्शन करणे. शिबिरे आयोजित करणे यासारख्या कामासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे *संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके* यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करत आहे
https://divyangudhogsamuha.org.in/