WhatsApp Business API वापरून मार्केट मध्ये प्रवेश करायचा आहे? आमच्या 'ग्लोबल बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर्स' बरोबर हातमिळवणी करा जे 'कस्टमर कम्युनिकेशन एंटरप्राइज बिझनेसमध्ये' पारंगत आहेत. Facebook पार्टनर डिरेक्टरी मध्ये शोध घ्या.
पाहिले
बिझनेस प्रोफाइल
तुमच्या ग्राहकांसाठी उपयुक्त माहितीसह बिझनेस प्रोफाइल तयार करा जसे की पत्ता, बिझनेसचे वर्णन, ईमेल ॲड्रेस आणि वेबसाइट.
ग्राहकांसह चॅट करा
मेसेजिंग टूल्स
तुमच्या ग्राहकांंना त्यांची अपेक्षित माहिती त्यांना जिथे प्राप्त करायची आहे तिथे पाठवा. प्रश्नांना प्रतिसाद द्या आणि सपोर्ट प्रदान करा.
प्रारंभ करा
ग्राहक स्टोरी
परिचयात असू द्या
आणखी माहिती हवी आहे?