WhatsApp मध्यम आणि मोठ्या व्यवसायांना ग्राहक मदत समिती देण्यात आणि ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना देणे यात मदत करू शकते.. WhatsApp Business API विषयी अधिक जाणून घ्या.
पाहिले
बिझनेस प्रोफाइल
तुमच्या ग्राहकांसाठी उपयुक्त माहितीसह बिझनेस प्रोफाइल तयार करा जसे की पत्ता, बिझनेसचे वर्णन, ईमेल ॲड्रेस आणि वेबसाइट.
जास्त मेसेज पाठवा, कमी काम करा
तात्काळ प्रत्युत्तरे
'तात्काळ प्रत्युत्तरे' हे फीचर तुम्ही वारंवार पाठवत असलेले मेसेजेस सेव्ह करू आणि पुन्हा वापरू देते, जेणेकरून तुम्ही सामान्य प्रश्नांना त्वरित उत्तरे देऊ शकता.
चॅट नीटनेटके ठेवा
लेबल
त्वरित प्रतिसाद द्या
ऑटोमेटेड मेसेज
तुम्ही उत्तर देऊ शकत नसताना व्यस्तता संदेश सेट करा जेणेकरून प्रतिसाद कधीपर्यंत मिळेल हे तुमच्या ग्राहकांना कळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा ग्राहकांना परिचय करू देण्यासाठी स्वागत संदेश तयार करू शकता.