
WhatsApp Business ॲप
WhatsApp Business मोफत डाउनलोड केले जाऊ शकते आणि ते लघु व्यवसाय मालकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. या ॲपमुळे बिझनेसना आपल्या ग्राहकांशी सहज आणि वैयक्तिकरीत्या कनेक्ट करता येते, त्यांची प्रॉडक्ट व सर्व्हिस ठळकपणे दाखवता येतात आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांना उत्तम खरेदी अनुभव देता येतो. तुमची प्रॉडक्ट व सर्व्हिस प्रदर्शित करण्यासाठी एक कॅटलॉग तयार करा व मेसेजेसना त्वरित उत्तरे पाठवण्यासाठी व त्यांना क्रमवार लावण्यासाठी खास टूल्सची मदत घ्या.
WhatsApp मध्यम आणि मोठ्या बिझनेसना ग्राहक सहाय्य पुरवण्यासाठी आणि ग्राहकांना महत्त्वाची नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी देखील मदत करू शकते. WhatsApp Business API बद्दल अधिक जाणून घ्या.