१८० हून अधिक देशांमधील शंभर कोटीपेक्षा अधिक लोक, त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत केव्हाही आणि कुठेही संपर्कात राहाता यावे यासाठी WhatsApp1 वापरतात. जगभरातील फोन्सवर उपलब्ध असलेले WhatsApp पूर्णपणे मोफत2 असून ते सोपे, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंग उपलब्ध करून देते.
1आणि हो, WhatsApp हा What's Up या वाक्प्रचाराचा एक श्लेष आहे.
2डेटा शुल्क पडू शकते.