सोपे. सुरक्षित.
विश्वासार्ह मेसेजिंग.
WhatsApp च्या मार्फत तुम्ही जलद, सोपे, विश्वासार्ह मेसेजिंग मिळवू शकता आणि तेही मोफत*, ते फोनवरून जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे.
WhatsApp च्या मार्फत तुम्ही जलद, सोपे, विश्वासार्ह मेसेजिंग मिळवू शकता आणि तेही मोफत*, ते फोनवरून जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे.
WhatsApp Business हे लघु उद्योजकांसाठी तयार करण्यात आलेले निःशुल्क डाउनलोड करता येणारे ॲप आहे. तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस दाखवण्यासाठी एक कॅटलॉग तयार करा. मेसेजेस ऑटोमेट, क्रमवार करण्यासाठी आणि त्यांना चटकन प्रतिसाद देण्यासाठी टूल्स वापरून तुमच्या ग्राहकांशी सहज कनेक्ट करा.
WhatsApp मध्यम आणि मोठ्या बिझनेसना ग्राहक सहाय्य पुरवण्यासाठी आणि ग्राहकांना महत्त्वाची नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी देखील मदत करू शकते. WhatsApp Business API विषयी अधिक जाणून घ्या.
तुमचे अत्यंत खाजगी असे काही क्षण WhatsApp द्वारे शेअर केले जातात, आणि म्हणूनच आमची नवीन ॲप आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा तुमचे मेसेजेस संपूर्णपणे कूटबद्ध केलेले असतात तेव्हा तुमचे मेसेजेस आणि कॉल्स सुरक्षित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही.