सोपे. सुरक्षित.
विश्वासार्ह मेसेजिंग.
WhatsApp च्या मार्फत तुम्ही जलद, सोपे, विश्वासार्ह मेसेजिंग मिळवू शकता आणि तेही मोफत*,ते फोनवरून जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे.
WhatsApp मध्यम आणि मोठ्या व्यवसायांना ग्राहक मदत समिती देण्यात आणि ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना देणे यात मदत करू शकते.. WhatsApp Business API विषयी अधिक जाणून घ्या.
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन
मूलभूत सुरक्षा
तुमचे अत्यंत खाजगी असे काही क्षण WhatsApp द्वारे शेअर केले जातात, आणि म्हणूनच आमची नवीन ॲप आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा तुमचे संदेश संपूर्णपणे कूटबद्ध केलेले असतात तेव्हा तुमचे संदेश आणि कॉल्स सुरक्षित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही.